स्तोत्रसंहिता 99:5 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 परमेश्वराची, आमच्या देवाची थोरवी गा व त्याच्या पादासनापुढे नमन करा; पवित्र तोच आहे. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 परमेश्वर, आपला देव त्याची स्तुती करा आणि त्याच्या पदासनाजवळ त्याची उपासना करा. तो पवित्र आहे. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 आपले परमेश्वर याहवेहची थोरवी गा, व त्यांच्या चरणी आराधना करा; याहवेह पवित्र आहेत. Faic an caibideil |