स्तोत्रसंहिता 99:3 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 ते तुझे थोर व भययोग्य नाव स्तवोत; पवित्र तोच आहे. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 ते तुझे महान आणि भयचकीत करणाऱ्या नावाची स्तुती करोत. तो पवित्र आहे. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 राष्ट्रे तुमच्या थोर व भयावह नामाची स्तुती करोत— याहवेह पवित्र आहेत. Faic an caibideil |