स्तोत्रसंहिता 9:11 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)11 सीयोननिवासी परमेश्वराचे स्तवन करा, त्याची कृत्ये राष्ट्राराष्ट्रांत विदित करा; Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी11 सीयोनामध्ये राहणाऱ्या लोकांनो, तुम्ही परमेश्वराची स्तुती करा. ज्या महान गोष्टी त्याने केल्या त्याबद्दल इतर देशांना सांगा. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती11 सीयोनच्या सिंहासनावर विराजमान असलेल्या याहवेहची स्तुतिस्तोत्रे गा; त्यांनी केलेली अद्भुत कृत्ये सर्व राष्ट्रांमध्ये जाहीर करा. Faic an caibideil |