स्तोत्रसंहिता 86:2 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 माझ्या जिवाचे रक्षण कर, कारण मी तुझा भक्त आहे; हे माझ्या देवा, तुझ्यावर भाव ठेवणार्या सेवकाचे तारण कर. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 माझे रक्षण कर, कारण मी तुझा निष्ठावंत आहे; हे माझ्या देवा, तुझ्यावर विश्वास ठेवणाऱ्या सेवकाचे रक्षण कर. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 माझे रक्षण करा, कारण मी तुम्हास समर्पित आहे; तुमच्यावर भरवसा ठेवणार्या सेवकाला वाचवा, तुम्ही माझे परमेश्वर आहात; Faic an caibideil |