स्तोत्रसंहिता 85:9 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 खरोखर त्याचे भय धरणार्यांना त्याने सिद्ध केलेले तारण समीप असते; ह्यासाठी की आमच्या देशात वैभव नांदावे. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 खचित जे त्यास भितात त्यांच्याजवळ त्याचे तारण आहे; यासाठी आमच्या देशात वैभव रहावे. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 याहवेहचे भय बाळगणारे खरोखरच त्यांच्या तारणाच्या समीप असतात; मग आपला देश त्यांच्या गौरवाने भरून जाईल. Faic an caibideil |