स्तोत्रसंहिता 85:10 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)10 दया व सत्य ही एकत्र झाली आहेत; नीती व शांती ह्यांनी एकमेकींचे चुंबन घेतले आहे; Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी10 दया व सत्य एकत्र मिळाली आहेत; निती आणि शांती यांनी एकमेकांचे चुंबन घेतले आहे. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती10 प्रीती आणि विश्वसनीयता एकमेकांना भेटले आहेत; नीतिमत्व आणि शांती यांनी एकमेकांचे चुंबन घेतले आहे. Faic an caibideil |