स्तोत्रसंहिता 85:1 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)1 हे परमेश्वरा, तू आपल्या देशावर प्रसन्न झाला आहेस; तू याकोबाला बंदिवासातून परत आणले आहेस. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी1 हे परमेश्वरा, तू आपल्या देशावर अनुग्रह दाखवला आहेस; तू याकोबाला बंदिवासातून परत आणले आहेस. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती1 हे याहवेह, तुमच्या भूमीवर तुम्ही कृपा केली आहे; याकोबाचे ऐश्वर्य तुम्ही त्याला परत दिले आहे. Faic an caibideil |