स्तोत्रसंहिता 83:9 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 मिद्यानाला आणि सीसरा व याबीन ह्यांना कीशोन नदीजवळ तू जसे केलेस, तसे त्यांना कर; Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 तू जसे मिद्यानाला, सीसरा व याबीन यांना किशोन नदीजवळ केलेस तसेच तू त्यांना कर. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 पूर्वी जसा तुम्ही मिद्यानाशी, किंवा सिसेरा व किशोन नदीजवळ याबीनांशी व्यवहार केला, तसाच यांच्याशीही करा. Faic an caibideil |