Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




स्तोत्रसंहिता 83:6 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

6 तंबूंत राहणारे अदोमी व इश्माएली, मवाबी व हगारी,

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

6 ते तंबूत राहणारे अदोमी आणि इश्माएली, मवाब आणि हगारी,

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

6 एदोमी तथा इश्माएली, मोआबी आणि हगरी लोकांचे डेरे,

Faic an caibideil Dèan lethbhreac




स्तोत्रसंहिता 83:6
9 Iomraidhean Croise  

शौलाच्या कारकिर्दीत त्यांनी हगरी लोकांशी युद्ध करून त्यांचा संहार केला तेव्हा ते गिलादाच्या पूर्वेकडील सगळ्या प्रदेशात त्यांच्या डेर्‍यांत राहू लागले.


ह्यानंतर मवाबी व अम्मोनी आणि त्यांच्या- बरोबर मऊन्यातले1 कित्येक लोक युद्ध करण्यास यहोशाफाटावर चालून आले.


हे परमेश्वरा, अदोमी लोकांविरुद्ध यरुशलेमेच्या त्या दिवसाची आठवण ठेव; ते म्हणाले, “ती पाडून टाका, पायापर्यंत जमीनदोस्त करा.”


परमेश्वराविरुद्ध व त्याच्या अभिषिक्ताविरुद्ध पृथ्वीवरील राजे उठले आहेत, सत्ताधीश एकत्र जमून मसलत करीत आहेत की,


मवाब नाश पावून राष्ट्ररूप राहणार नाही, कारण त्याने परमेश्वराविरुद्ध बढाई केली आहे.


तेव्हा त्याने अम्मोनी व अमालेकी ह्यांना आपल्याबरोबर घेऊन इस्राएलावर चाल केली आणि त्यांना पराभूत करून खजुरीचे नगर हस्तगत केले.


Lean sinn:

Sanasan


Sanasan