स्तोत्रसंहिता 83:11 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)11 ओरेब व जेब ह्यांच्यासारखे त्यांच्या सरदारांना कर. जेबह व सलमुन्ना ह्यांच्यासारखे त्यांच्या सर्व अमिरांना कर. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी11 तू ओरेब व जेब यांच्यासारखे त्यांच्या उमरावांना कर, जेबह व सलमुन्ना यांच्यासारखे त्यांच्या सर्व सरदारांचे कर. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती11 त्यांच्या सरदारांना ओरेब व जेब समान होऊ द्या; त्यांच्या अधिपतींना जेबह व सलमुन्ना सारखेच होऊ द्या. Faic an caibideil |