स्तोत्रसंहिता 82:7 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 तरी मानवाप्रमाणे तुम्ही मराल, एखाद्या सरदाराप्रमाणे तुम्ही पडाल.” Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 तरी तुम्ही मनुष्यासारखे मराल, आणि एखाद्या सरदारासारखे तुम्ही पडाल. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 परंतु तुम्ही मर्त्य मानवांप्रमाणेच मराल; आणि इतर शासकाप्रमाणे तुमचे पतन होईल.” Faic an caibideil |
पाण्यानजीक लावलेल्या कोणत्याही वृक्षाने आपल्या उंचीमुळे गर्व करू नये; आपल्या शेंड्याने मेघमंडळास भेदू नये, पाण्याने पोसलेल्या वृक्षाने आपल्या उंचीमुळे स्वतःवर भिस्त ठेवू नये म्हणून हे घडून आले आहे; कारण त्या सर्वांना मृत्यूच्या, अधोलोकाच्या स्वाधीन करण्यात आले आहे; ज्या गर्तेत मानवपुत्र जातात तिच्यात त्यांनाही जायला लावले आहे.