स्तोत्रसंहिता 82:3 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 गरीब व अनाथ ह्यांचा न्याय करा; दीन व कंगाल ह्यांची दाद घ्या. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 गरीबांना आणि पितृहीनांना संरक्षण दे; त्या पीडित व दरिद्री यांच्या हक्काचे पालन करा. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 दुबळे आणि पितृहीनांचे समर्थन करा, गरीब आणि पीडलेल्यांना यथायोग्य न्याय द्या. Faic an caibideil |