स्तोत्रसंहिता 82:2 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 “तुम्ही कोठवर विपरीत न्याय कराल? कोठवर दुर्जनांची तरफदारी कराल? (सेला) Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 कोठपर्यंत तुम्ही अन्यायाने न्याय कराल? आणि दुष्टांना पक्षपातीपणा दाखवाल? Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 तुम्ही कुठवर दुष्टांचे समर्थन करणार, अन्यायी लोकांसाठी पक्षपात करत राहणार? सेला Faic an caibideil |