स्तोत्रसंहिता 82:1 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)1 देव आपल्या मंडळीत उभा आहे; तो सत्ताधीशांमध्ये1 न्याय करतो; Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी1 देव दैवी मंडळीत उभा आहे, तो देवांच्यामध्ये न्याय देतो. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती1 परमेश्वराने महासभेत आपले स्थान ग्रहण केले आहे; त्यांनी “दैवतांसमोर” आपला न्याय जाहीर केला आहे: Faic an caibideil |