स्तोत्रसंहिता 81:6 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 “मी त्याच्या खांद्यावरील भार काढला आहे; त्याच्या हातांतला हारा दूर केला आहे. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 मी त्याच्या खांद्यावरचे ओझे काढून टाकले आहे; टोपली धरण्यापासून त्याचे हात मोकळे केले आहेत. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 “आता मी त्यांच्या खांद्यावरील भार काढून टाकला आहे; मी त्यांचे हात भार्याच्या ओझ्यापासून मुक्त केले आहेत. Faic an caibideil |