स्तोत्रसंहिता 81:5 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 तो मिसर देशावरून गेला, तेव्हा त्याने योसेफवंशात हाच निर्बंध साक्षीसाठी नेमला; ज्याला मी ओळखले नव्हते त्याचे भाषण मी ऐकले; ते असे की, Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 जेव्हा तो मिसर देशाविरूद्ध गेला, तेव्हा त्याने योसेफामध्ये त्याने साक्षीसाठी हा नियम लावला. तेथे मला न समजणारी भाषा मी ऐकली. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 जेव्हा परमेश्वराने इजिप्त देशाचा प्रतिकार केला, तेव्हा त्यांनी योसेफाला हे नियम नेमून दिले. मी एक अज्ञात वाणी ऐकली व ती म्हणाली: Faic an caibideil |