स्तोत्रसंहिता 80:8 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 मिसर देशातून तू द्राक्षवेल काढून आणला; आणि राष्ट्रांना घालवून देऊन तो त्यांच्या भूमीत लावला. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 मिसर देशातून तू द्राक्षवेल काढून आणिला; राष्ट्रांना घालवून देऊन तो त्यांच्या भूमीत लाविला. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 तुम्ही एक द्राक्षवेल इजिप्त देशातून आणली; इतर राष्ट्रांना तिथून हाकलून तिला रुजविले. Faic an caibideil |