स्तोत्रसंहिता 80:5 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 तू त्यांना अश्रुरूप अन्न खायला दिले आहे आणि त्यांना माप पुरे भरून आसवे प्यायला दिली आहेत. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 तू त्यांना अश्रूंची भाकर खावयास दिली आहे. आणि मोठ्या प्रमाणात आसवे पिण्यास दिली आहेत. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 तुम्ही त्यांना दुःखाच्या भाकरीचा आहार खाऊ घातला; वाट्या भरून अश्रूंचे पेय त्यांना पाजले. Faic an caibideil |