स्तोत्रसंहिता 80:2 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 एफ्राईम, बन्यामीन व मनश्शे ह्यांच्यासमक्ष तू आपला पराक्रम दाखव, आणि आम्हांला तारायला ये. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 एफ्राइम आणि बन्यामीन व मनश्शे यांच्यासमोर तू आपल्या सामर्थ्याने खळबळ उडव; ये व आम्हास वाचव. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 एफ्राईम, बिन्यामीन व मनश्शेहच्या समोर आपली प्रतापी शक्ती जागृत होऊ द्या; या व आमचे तारण करा. Faic an caibideil |