स्तोत्रसंहिता 80:10 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)10 त्याच्या छायेने पर्वत, आणि त्याच्या फांद्यांनी देवाचे गंधसरू आच्छादित झाले. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी10 त्याच्या सावलीने पर्वत, त्याच्या फांद्यांनी देवाचे उच्च गंधसरू आच्छादून टाकले. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती10 मजबूत गंधसरू व तिच्या फांद्यांच्या सावलीने पर्वतदेखील झाकले गेले; Faic an caibideil |