Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




स्तोत्रसंहिता 8:8 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

8 आकाशातील पाखरे, समुद्रातील मासे व जलात संचार करणारे सर्व प्राणी.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

8 आकाशातील पक्षी आणि सागरातील मासे जे काही सागराच्या मार्गातून फिरते ते सर्व.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

8 आकाशातील पक्षी, आणि समुद्रातील मासे, सागरात संचार करणारे सर्व प्राणी.

Faic an caibideil Dèan lethbhreac




स्तोत्रसंहिता 8:8
4 Iomraidhean Croise  

तुला सिंहिणीची शिकार करता येते काय? तरुण सिंहाची क्षुधा तुला तृप्त करता येते काय?


तुझ्याबरोबर निर्माण केलेल्या बेहेमोथास1 पाहा; तो बैलाप्रमाणे गवत खात असतो.


वनपशू व सर्व ग्रामपशू सरपटणारे प्राणी व उडणारे पक्षी,


Lean sinn:

Sanasan


Sanasan