स्तोत्रसंहिता 78:1 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)1 अहो माझ्या लोकांनो, माझ्या उपदेशाकडे लक्ष द्या, माझ्या तोंडच्या वचनाकडे कान लावा. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी1 अहो माझ्या लोकांनो, माझी शिकवण ऐका, माझ्या तोंडच्या वचनाकडे लक्ष द्या. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती1 अहो माझ्या लोकांनो, माझे विधिनियम ऐका; माझ्या मुखातून निघणार्या वचनाकडे कान द्या. Faic an caibideil |