Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




स्तोत्रसंहिता 74:5 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

5 दाट झाडीवर कुर्‍हाड उचलणार्‍या लोकांसारखे ते दिसले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

5 जसे दाट झाडीवर कुऱ्हाडीने छिन्नविछीन्न करणाऱ्या मनुष्याप्रमाणे ते त्यांना दिसले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

5 दाट वृक्षांना कुर्‍हाडीने उद्ध्वस्त करणार्‍या माणसांसारखे ते वागले.

Faic an caibideil Dèan lethbhreac




स्तोत्रसंहिता 74:5
3 Iomraidhean Croise  

तर आता माझ्यासाठी लबानोन पर्वतावरील गंधसरू कापण्याची आज्ञा द्या; माझे सेवक आपल्या लोकांबरोबर राहतील; जी काही मजुरी आपण ठरवाल ती मी आपल्या सेवकांना देईन; आपल्याला हे ठाऊक आहे की इमारतीसाठी लाकडे कापायचे कसब सीदोनी लोकांसारखे आमच्या लोकांपैकी कोणात नाही.”


तो दान वंशातील एका स्त्रीचा पुत्र असून त्याचा बाप सोर येथला होता; तो सोने, चांदी, पितळ, लोखंड, पाषाण व लाकूड ह्यांचे काम करण्यात, जांभळे, निळे, तलम सणाचे किरमिजी कापड तयार करण्यात, कोणत्याही प्रकारचे खोदकाम करण्यात व सर्व प्रकारचे नमुने तयार करण्यात निपुण आहे. आपल्या कारागिरांबरोबर व माझा स्वामी आपला बाप दावीद ह्याच्या कारागिरांबरोबर त्याला कामावर नेमा.


Lean sinn:

Sanasan


Sanasan