स्तोत्रसंहिता 74:4 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 तुझ्या सभागृहात तुझ्या शत्रूंनी हलकल्लोळ मांडला आहे; त्यांनी आपले ध्वज चिन्हांसाठी उभारले आहेत. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 तुझ्या सभास्थानात तुझे शत्रू गर्जना करीत आहेत; त्यांनी युद्धाची झेंडे उभारले आहेत. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 तुमच्या सभागृहात त्यांनी आपल्या रणगर्जना केल्या, आणि त्यांनी प्रमाण स्वरूप आपले ध्वज उभारले आहेत. Faic an caibideil |