स्तोत्रसंहिता 73:9 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 ते आपले तोंड आकाशापर्यंत पोचवतात; त्यांची जीभ जगभर मिरवते. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 ते आकाशाविरूद्ध बोलतात, आणि त्यांची जीभ पृथ्वीतून भटकते. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 ते प्रत्यक्ष स्वर्गावर दावा करतात आणि त्यांची जीभ पृथ्वीवर फुशारक्या मारीत फिरते. Faic an caibideil |