स्तोत्रसंहिता 73:8 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 ते थट्टा करतात व दुष्टतेने जुलमाच्या गोष्टी बोलतात; ते मोठ्या डौलाने भाषण करतात. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 ते माझी चेष्टा करून वाईट गोष्टी बोलतात; ते गर्वाने हिंसाचाराची धमकी देतात. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 ते उपहास करतात आणि वाईट गोष्टी बोलतात; गर्विष्ठपणामुळे ते दडपशाहीची धमकी देतात. Faic an caibideil |