स्तोत्रसंहिता 73:5 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 इतर मनुष्यांप्रमाणे त्यांना क्लेश होत नसतात, इतर लोकांप्रमाणे त्यांना पीडा होत नसतात; Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 दुसऱ्या मनुष्याच्या भारापासून मुक्त असतात; ते दुसऱ्या मनुष्यासारखे जुलूमात नसतात. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 इतर मनुष्यांसारखी त्यांच्यावर सहसा संकटे येत नाहीत आणि इतरांप्रमाणे आजाराने पीडलेही जात नाहीत. Faic an caibideil |