स्तोत्रसंहिता 73:4 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 त्यांना मरणयातना नसतात, ते शरीराने धडधाकट व पुष्ट असतात; Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 कारण त्यांच्या मृत्यूपर्यंत त्यांना वेदना होत नाही, पण ते बलवान आणि चांगले पुष्ट असतात. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 होय, आयुष्यभर त्यांचा मार्ग पीडारहित असतो; ते निरोगी आणि सुदृढ असतात. Faic an caibideil |