स्तोत्रसंहिता 73:12 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)12 पाहा, दुर्जन ते हेच; हे सर्वदा स्वस्थ असून धनसंचय करत असतात. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी12 पाहा हे लक्षात घ्या, हे लोक दुष्ट आहेत; ते नेहमी चिंतामुक्त असून धनवान झाले आहेत. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती12 असे असतात दुष्ट लोक—नेहमी निश्चिंत; आणि त्यांची संपत्ती वाढतच जाते. Faic an caibideil |