स्तोत्रसंहिता 70:5 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 मी तर दीन व दरिद्री आहे. हे देवा, माझ्याकडे येण्याची त्वरा कर; माझा साहाय्यकर्ता व माझा मुक्तिदाता तू आहेस; हे परमेश्वरा, विलंब लावू नकोस. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 पण मी गरीब आणि गरजवंत आहे; हे देवा, माझ्याकडे त्वरीत ये; तू माझा सहाय्यक आणि मला सोडवणारा तूच आहेस. हे परमेश्वरा, उशीर करू नकोस. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 परंतु मी तर गरीब आणि गरजवंत आहे; हे परमेश्वरा, माझ्याकडे त्वरेने या. तुम्ही माझे साहाय्यकर्ता आणि मला सोडविणारे आहात; याहवेह, विलंब करू नका. Faic an caibideil |