स्तोत्रसंहिता 7:11 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)11 देव न्यायी न्यायाधीश आहे; तो प्रतिदिनी रोष दाखवणारा देव आहे. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी11 देव न्यायी न्यायाधीश आहे, असा देव जो प्रतिदिवशी न्यायाने रागावतो. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती11 परमेश्वर नीतिमान न्यायाधीश आहेत, जे दुष्टाईचा सदैव तिरस्कार करतात. Faic an caibideil |