Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




स्तोत्रसंहिता 69:5 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

5 हे देवा, तू माझे मूर्खपण जाणतोस; आणि तुझ्यापुढे माझी पातके लपलेली नाहीत.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

5 हे देवा, तू माझा मूर्खापणा जाणतो, आणि माझी पापे तुझ्यापासून लपली नाहीत.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

5 हे परमेश्वरा, माझा मूर्खपणा तुम्हाला माहीत आहे; माझे दोष तुमच्यापासून लपलेले नाहीत.

Faic an caibideil Dèan lethbhreac




स्तोत्रसंहिता 69:5
7 Iomraidhean Croise  

तू माझे हृदय पारखले आहेस, रात्री तू माझी झडती घेतली आहेस, तू मला तावूनसुलाखून पाहिले आहेस, तरी तुला काही आढळले नाही; मी मुखाने अतिक्रमण करणार नाही, असा संकल्प मी केला आहे.


स्वत:च्या चुका कोणाला दिसतात? गुप्त दोषांपासून मला मुक्त कर.


माझे वैरी माझ्याविषयी खोडसाळपणाने हर्ष न करोत; विनाकारण माझा द्वेष करणारे डोळे न मिचकावोत;


माझ्या मूर्खपणामुळे माझ्या जखमा सडून त्यांना दुर्गंधी सुटली आहे.


हे प्रभू, माझी प्रत्येक इच्छा तुला ठाऊक आहे; माझे कण्हणे तुझ्यापासून गुप्त नाही.


कारण माझे डोळे त्यांच्या सर्व मार्गांवर आहेत; ते मला गुप्त नाहीत; त्यांचे दुष्कर्म माझ्या डोळ्यांपासून लपलेले नाही.


Lean sinn:

Sanasan


Sanasan