स्तोत्रसंहिता 69:2 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 मी खोल दलदलीत रुतलो आहे, तेथे उभे राहण्यास आधार नाही; मी खोल पाण्यात आलो आहे, आणि लोंढा माझ्यावरून जात आहे. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 मी खोल चिखलात बुडत आहे, तेथे मला उभे राहण्यास ठिकाण नाही; मी खोल पाण्यात आलो आहे, तेथे पुराचे पाणी माझ्यावरून वाहत आहे. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 दलदलीत मी खोल रुतत चाललो आहे; मला माझ्या पायावर उभे राहता येत नाही. मी खोल दलदलीत आलो आहे; माझ्या सभोवती पाणी वाढत चालले आहे. Faic an caibideil |