स्तोत्रसंहिता 69:16 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)16 हे परमेश्वरा, माझे ऐक, कारण तुझे वात्सल्य उत्तम आहे; आपल्या विपुल करुणेस अनुसरून माझ्याकडे वळ. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी16 हे परमेश्वरा, मला उत्तर दे, कारण तुझ्या कराराची विश्वसनियता उत्तम आहे. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती16 याहवेह, तुमच्या प्रीतिपूर्ण दयेने माझ्या प्रार्थनेची उत्तरे द्या; तुम्ही विपुल कृपेने आपले मुख माझ्याकडे करा. Faic an caibideil |