स्तोत्रसंहिता 61:3 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 कारण तू माझा आश्रय, वैर्यापासून लपण्यास बळकट दुर्ग असा होत आला आहेस. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 कारण तू माझ्यासाठी आश्रय, माझ्या शत्रूपासून बळकट बुरूज आहेस. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 कारण तुम्हीच माझे आश्रयस्थान, शत्रूविरुद्ध उंच बुरूज आहात. Faic an caibideil |