स्तोत्रसंहिता 6:9 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 परमेश्वराने माझी विनवणी ऐकली आहे; परमेश्वर माझी प्रार्थना मान्य करील. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 परमेश्वराने माझ्या दयेची याचना ऐकली आहे; त्याने माझ्या प्रार्थनेचा स्वीकार केला आहे. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 याहवेहनी माझ्या दयेची याचना ऐकली आहे; याहवेह माझ्या प्रार्थना स्वीकार करतील. Faic an caibideil |