स्तोत्रसंहिता 6:7 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 शोकाने माझी दृष्टी मंद झाली आहे; माझ्या सर्व शत्रूंमुळे माझे नेत्र क्षीण झाले आहेत. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 शोकामुळे माझे डोळे अंधूक झाले आहेत. माझ्या सर्व शत्रूंमुळे ते जीर्ण झाले आहेत. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 दुःखाने माझे डोळे निस्तेज झाले आहेत; माझ्या शत्रूंमुळे माझी दृष्टी क्षीण झाली आहे. Faic an caibideil |