स्तोत्रसंहिता 6:5 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 कारण मृतावस्थेत तुझे स्मरण कोणाला राहत नाही; अधोलोकात तुझे उपकारस्मरण कोण करणार? Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 कारण मरणात तुझे कोणीही स्मरण करत नाही. मृतलोकांत तुझी उपकारस्तुती कोण करणार? Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 मृतलोकात तुमचे स्मरण नाही; गर्तेमध्ये तुमचे उपकारस्मरण कोण करणार? Faic an caibideil |