स्तोत्रसंहिता 57:10 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)10 कारण तुझी दया आकाशापर्यंत उंच आहे व तुझे सत्य गगनापर्यंत आहे. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी10 कारण तुझ्या कराराची विश्वसनियता आकाशापर्यंत महान आहे आणि तुझा विश्वासूपणा ढगापर्यंत पोहचतो. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती10 कारण तुमचे वात्सल्य महान असून ते गगनमंडळाला भिडले आहे; तुमचे विश्वासूपण आकाशाला जाऊन पोहोचते. Faic an caibideil |