स्तोत्रसंहिता 53:3 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 ते एकूणएक मार्गभ्रष्ट झाले आहेत; एकंदर सर्व बिघडले आहेत; सत्कृत्य करणारा कोणी नाही, एकही नाही. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 त्यातील प्रत्येकजण माघारी गेला आहे; सर्व भ्रष्ट झाले आहेत; त्यातल्या एकानेही चांगले कृत्य केले नाही, एकानेही नाही. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 प्रत्येकजण भटकून गेलेला आहेत; प्रत्येकजण भ्रष्ट झाला आहे; सत्कर्म करणारा कोणीच नाही, एकही नाही. Faic an caibideil |