स्तोत्रसंहिता 5:12 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)12 कारण तूच नीतिमानाला आशीर्वाद देतोस; हे परमेश्वरा, तू त्याच्याभोवती कवचाप्रमाणे कृपेचे वेष्टन घालतोस. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी12 कारण तुच धार्मिकाला आशीर्वाद देतोस, हे परमेश्वरा, तू तुझ्या कृपेच्या ढालीने यांना वाढवतोस. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती12 याहवेह, नीतिमानांना तुम्ही निश्चितच आशीर्वादित करता; तुमची कृपा एखाद्या ढालीप्रमाणे त्यांना वेढलेली असते. Faic an caibideil |