Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




स्तोत्रसंहिता 5:1 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

1 हे परमेश्वरा, माझ्या बोलण्याकडे कान दे, माझ्या चिंतनाकडे लक्ष दे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

1 हे परमेश्वरा, माझे बोलणे ऐक. माझे कण्हणे विचारात घे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

1 याहवेह, माझ्या शब्दांकडे कान द्या, माझ्या विलापाकडे लक्ष द्या.

Faic an caibideil Dèan lethbhreac




स्तोत्रसंहिता 5:1
12 Iomraidhean Croise  

हे परमेश्वरा, न्यायवाद ऐक, माझ्या आरोळीकडे लक्ष दे, माझ्या निष्कपट मुखाने उच्चारलेल्या प्रार्थनेकडे कान दे.


हे परमेश्वरा, माझ्या दुर्गा, माझ्या उद्धारका, माझ्या तोंडचे शब्द व माझ्या मनचे विचार तुला मान्य असे असोत.


हे देवा, माझी प्रार्थना ऐक; माझ्या तोंडच्या शब्दांकडे कान दे.


हे देवा, माझी काकुळतीची वाणी ऐक; वैर्‍याच्या भयापासून माझ्या जिवाचे रक्षण कर.


हे इस्राएलाच्या मेंढपाळा, जो तू योसेफाला कळपाप्रमाणे चालवतोस, तो तू कान दे; जो तू करूबारूढ आहेस तो तू आपले तेज प्रकट कर.


हे परमेश्वरा, कान लाव, मला उत्तर दे; मी दीन व दरिद्री आहे.


तसेच आत्माही आपल्या अशक्तपणात आपल्याला हातभार लावतो; कारण आपण यथायोग्य प्रार्थना कशासाठी केली पाहिजे हे आपल्याला ठाऊक नाही; पण आत्मा स्वत: अनिर्वाच्य कण्हण्याने मध्यस्थी करतो.


कारण ‘परमेश्वराचे नेत्र नीतिमानांवर असतात, व त्याचे कान त्यांच्या विनंतीकडे असतात; तरी वाईट करणार्‍यावर परमेश्वराची करडी नजर आहे.’


हन्ना मनातल्या मनात बोलत होती, तिचे ओठ हालत होते; पण तिचा शब्द ऐकू येत नव्हता; म्हणून एली ह्याला वाटले की, ती द्राक्षारस प्याली असावी.


मी आपली दासी कोणी अधम स्त्री आहे असे समजू नका; मला चिंता व क्लेश मनस्वी झाल्यामुळे मी एवढा वेळ बोलत होते.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan