स्तोत्रसंहिता 49:4 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 मी दृष्टान्ताकडे कान लावीन; मी वीणेवर गाणी गाऊन गूढवचन उलगडून सांगेन. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 मी दृष्टांताकडे आपले कान लावीन, मी आपली गोष्ट वीणे सोबत सुरु करणार. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 दृष्टांताकडे मी आपले कान लावेन; मी वीणेच्या साथीवर कोडे स्पष्ट करेन: Faic an caibideil |