स्तोत्रसंहिता 48:9 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 हे देवा, तुझ्या मंदिरात आम्ही तुझ्या वात्सल्याचे चिंतन केले. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 देवा, आम्ही तुझ्या मंदिरात तुझ्या प्रेमदयेचा विचार करतो. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 परमेश्वरा, तुमच्या मंदिरात, आम्ही तुमच्या प्रेमदयेचे चिंतन करतो. Faic an caibideil |