स्तोत्रसंहिता 48:8 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 जे आम्ही ऐकले ते सेनाधीश परमेश्वराच्या नगरात, आमच्या देवाच्या नगरात पाहिले; ते हे की, देव सर्वकाळ ते स्थिर राखील. (सेला) Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 होय, आम्ही ती गोष्ट ऐकली पण आम्ही ते सर्वशक्तिमान परमेश्वराच्या नगरात, आमच्या देवाच्या नगरात घडत असलेले पाहिले. देव ते शहर सदैव सामर्थ्यवान बनवतो. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 आम्ही जे ऐकले होते, आणि आम्ही जे प्रत्यक्ष पहिले आहे सर्वशक्तिमान याहवेहच्या नगरात, आमच्या परमेश्वराच्या नगरात: परमेश्वर सर्वकाळासाठी तिला स्थिर करतील. सेला Faic an caibideil |