स्तोत्रसंहिता 48:5 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 हे नगर पाहताच ते विस्मित झाले, व घाबरे होऊन पळत सुटले. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 त्यांनी पाहिले आणि ते विस्मित झाले. ते निराश झाले आणि पळत सुटले. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 त्यांनी हिला पाहिले आणि ते आश्चर्यचकित झाले; भयभीत होऊन त्यांनी पळ काढला. Faic an caibideil |