स्तोत्रसंहिता 48:11 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)11 तुझ्या न्यायकृत्यांमुळे सीयोन डोंगर आनंद पावो; यहूदाच्या कन्या उल्लासोत. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी11 तुझ्या न्याय कृत्यांमुळे, सियोन पर्वत आनंद करो, यहूदाची कन्या हर्ष करोत. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती11 तुमच्या न्यायकृत्यांमुळे सीयोन पर्वत आनंद करो; यहूदाहची नगरे हर्ष करोत. Faic an caibideil |