स्तोत्रसंहिता 47:6 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 देवाची स्तुतिस्तोत्रे गा, स्तुतिस्तोत्रे गा; आमच्या राजाची स्तुतिस्तोत्रे गा, स्तुतिस्तोत्रे गा. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 देवाला स्तुतिगान गा, स्तुतिस्तवने गा; आमच्या राजाची स्तुतिगीते गा, स्तुतिगीते गा. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 परमेश्वराची स्तुती गा, स्तुती गा; आमच्या राजाची स्तुती गा, स्तुती गा. Faic an caibideil |