स्तोत्रसंहिता 47:3 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 तो लोकांना आमच्या ताब्यात देतो; तो राष्ट्रांना आमच्या पायांखाली घालतो. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 तो लोकांस आमच्या ताब्यात देतो, आणि राष्ट्रांना आमच्या पायाखाली आणतो. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 त्यांनीच लोकांना आमच्या सत्तेखाली आणि राष्ट्रांना आमच्या पायाखाली आणले. Faic an caibideil |