स्तोत्रसंहिता 41:8 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 “त्याला असाध्य रोग जडला आहे, तो पडला आहे, तो आता उठणार नाही” असे ते म्हणतात. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 ते म्हणतात, “त्याला वाईट रोग पकडून ठेवो. म्हणजे तो पडून राहो, तो कधीच उठणार नाही, असे ते म्हणतात.” Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 “त्याला असाध्य रोग झालेला आहे; तो आता या रोगशय्येवरून पुन्हा उठणार नाही,” असे ते म्हणतात. Faic an caibideil |